Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
क्राईम

पान मसाल्याच्या पैशावरून वाद; कडाचीवाडीत तरुणाचा पाय फॅक्‍चर

By Team News Beez
April 24, 2026 1 Min Read
0

​पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे पान मसाल्याच्या पुडीचे पैसे देण्यावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पाय फॅक्चर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्‍या सुमारास गावठी हॉटेल येथे घडली.
संदिप हनुमंत कोतवाल (वय ३९, रा. कडाचीवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून त्‍यांनी गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दक्षिण चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सिध्देश मुंगसे, संकेत मुंगसे (दोघे रा. कडाचीवाडी) आणि त्यांचे इतर दोन साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) यांच्‍या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्‍या सुमारास कडाचीवाडी येथील गावठी हॉटेलच्‍या पान टपरीवर पान मसाल्याच्या पैशावरून वाद झाला होता. या वादातून आरोपी संकेत मुंगसे व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी संदीप कोतवाल यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ गंभीर दुखापत होऊन पाय फॅक्चर झाला. आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. दक्षिण चाकण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags:

Sandeep Hanumant KotwalSaṅkēta muṅgasē
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

​किराणा दुकानदाराला लाकडी दांडक्याने मारहाण

Next

वाहन अपघातात दुचाकीस्‍वारांची दादागिरी; कारचेही नुकसान

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
  • शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक
  • पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण
  • NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवार यांचा सलाम; ‘हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय’
  • धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; जंतर-मंतरवरील ३५ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश

CATEGORIES

  • Uncategorized (462)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (883)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
  • शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक
  • पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण
July 25, 2026

पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) : महाळुंगे इंगळे येथील घरफोडी करून चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्र बाळगल्या प्रकरणी रावेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली....

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – जुनी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर घाटावर बसलेल्या एका व्यक्तीला तिथेच...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवार यांचा सलाम; ‘हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय’

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; जंतर-मंतरवरील ३५ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांकडून...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील मोठी कारवाई...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme