कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आपल्या सहकाऱ्यांसह टिळक भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.…
Delhi-उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! लोकसभा अध्यक्षांची ६ खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी; शिंदे गटाची ताकद वाढली
नवी दिल्ली : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का देत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षातील सहा खासदारांच्या विलिनीकरणाला अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे हे सर्व खासदार अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
Mumbai-जयंत पाटील-एकनाथ शिंदे यांची ‘नंदनवन’वर भेट; जितेंद्र आव्हाडही उपस्थित, राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आणणारी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या…
Mumbai-‘पिक्चर संपल्यानंतर नवीन पिक्चर सुरू करणं एवढं सोपं नसतं’; खडसे-तावडे भेटीवर गुलाबराव पाटलांची फटकेबाजी
प्रतिनिधी | मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खडसेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री…
Delhi-‘ऑपरेशन लोटस’वरून प्रियंका चतुर्वेदींचा भाजपवर हल्लाबोल; उमर अब्दुल्लांच्या दाव्याला पाठिंबा
प्रतिनिधी | नवी दिल्ली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या कथित ‘ऑपरेशन लोटस’ संदर्भातील वक्तव्याला पाठिंबा देत भाजपवर जोरदार टीका केली आहे.…
Mumbai-‘आम्हाला काँग्रेस, भाजप, शिवसेना सगळीकडे पाठवलं; आता फक्त मनसे बाकी’ – सुप्रिया सुळे यांनी अफवांना दिले उत्तर
मुंबई | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महायुतीत सहभागी होणार, भाजपशी हातमिळवणी करणार किंवा काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. या सर्व अटकळींवर अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट…
Mumbai-‘शरद पवार चांगल्याला चांगलं म्हणतात; काहींना फक्त टीका करण्याची सवय’ – एकनाथ शिंदे
मुंबई | प्रतिनिधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेचे कौतुक करत विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. चांगल्या कामाचे कौतुक करण्याची शरद पवार यांची वृत्ती असल्याचे सांगत त्यांनी काही नेत्यांवर टीकाही केली. एकनाथ शिंदे…
Mumbai-‘२०२९ पूर्वी फडणवीस केंद्रात जाणार, बावनकुळे मुख्यमंत्री होतील’; संजय राऊतांचा मोठा राजकीय दावा
मुंबई | प्रतिनिधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठा दावा करत नवीन चर्चांना तोंड फोडले आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात बदली होईल आणि त्यांच्या जागी भाजप प्रदेशाध्यक्ष…
‘सत्तेचा माज वरून खालपर्यंत’; डोंबिवली-महाड प्रकरणावरून मनसेचा सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रवक्ते गजानन काळे यांनी राज्यातील दोन वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख करत सत्ताधारी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. डोंबिवली येथे शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून महिला डॉक्टर आणि परिचारिकेला मारहाण झाल्याचा आरोप, तसेच महाड…
‘मुख्यमंत्री म्हणतात बघून घेऊ… ही सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची भाषा आहे का?’ – राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय वातावरण आणि सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री वापरत असलेली भाषा आणि सत्ताधारी नेत्यांच्या…