२१ जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; जुलैअखेरपर्यंत मुसळधार सरींचा अंदाज
मुंबई | प्रतिनिधी : महाराष्ट्रात २१ जुलैपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जुलै महिनाअखेरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत पावसाची संततधार कायम राहण्याचा अंदाज असून, अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता…
Mumbai-वीज कपातीविरोधात ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन; वीज कार्यालयासमोरच अंथरली बिछाने, ‘झोपा आंदोलन’चा इशारा
मुंबई: महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या वीज कपातीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी थेट वीज वितरण कार्यालयासमोरच बिछाने अंथरून ‘झोपा…
Mumbai-एसटी प्रवाशांना मोठा झटका! आज मध्यरात्रीपासून तिकीटदरात १३.५६ टक्के वाढ; राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना मोठा आर्थिक झटका बसणार असून, राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीच्या प्रवासी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही नवीन दरवाढ आज मध्यरात्रीपासून…
Mumbai-लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावे वगळली; ई-केवायसी, अपात्रता आणि उत्पन्न मर्यादा ठरली कारणीभूत
मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसी पूर्ण न करणे, योजनेच्या पात्रतेच्या अटी पूर्ण न होणे आणि उत्पन्नाची निर्धारित मर्यादा…
Mumbai-पनीरच्या दरात शंभर रुपयांची उसळी; FDA कारवाईनंतर राज्यभर तुटवडा
मुंबई : राज्यभर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईनंतर पनीर आणि खव्याचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. अवघ्या काही दिवसांत पनीरच्या दरात तब्बल 100 रुपयांनी वाढ झाली असून, पूर्वी 240 रुपये प्रतिकिलो दराने मिळणारे पनीर…
लाडकी बहीण योजनेवर CAGचे गंभीर ताशेरे; ३,५४१ कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
मुंबई | प्रतिनिधी राज्यातील महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक नियोजनावर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. योजनेच्या अंमलबजावणीत अंदाजपत्रक नियोजन आणि खर्च नियंत्रणामध्ये मोठ्या त्रुटी…
लालपरी” ठरली ग्रामीण विद्यार्थ्यांची शिक्षणवाहिनी; एसटी महामंडळाचे सामाजिक योगदान उल्लेखनीय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) “लालपरी” ही केवळ प्रवासी वाहतुकीचे साधन नसून ग्रामीण व दुर्गम भागातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची खरी जीवनवाहिनी बनली आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक…
प्रशिक्षणामुळे महसूल प्रशासन अधिक सक्षम होणार; नंदुरबारमध्ये सहा महिन्यांत ४०२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
नंदुरबार : महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक, नागरिकाभिमुख आणि तंत्रज्ञानस्नेही करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात आलेला सहा महिन्यांचा प्रशिक्षण उपक्रम…
जनतेच्या हक्कासाठी सभागृहात उठवलेला आवाज यशस्वी… ‘अण्णा भाऊ साठे महामंडळ’ अपहार प्रकरणातील दोषींवर अखेर कारवाई!
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मी सभागृहात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळा’मधील अपहाराबाबत ‘विशेष उल्लेख सूचना क्रमांक १०८’ द्वारे प्रश्न उपस्थित केला होता. महामंडळातील गैरव्यवहार आणि सर्वसामान्यांच्या…
‘३० कोटींच्या वृक्षगणनेवर’ विधान परिषदेत सवाल; आमदार अमित गोरखेंच्या प्रश्नावर सरकारचे स्पष्टीकरण
निविदा प्रक्रिया नियमानुसार झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा; पारदर्शकतेसाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे गोरखेंचे स्पष्ट संकेत मुंबई, : पुणे महानगरपालिकेच्या सुमारे ३० कोटी रुपयांच्या वृक्षगणना प्रकल्पावर विधान परिषदेत मंगळवारी महत्त्वपूर्ण चर्चा झाली.…