अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मोहन चिनप्पा उर्फ केंचप्पा कुऱ्हाडे (वय ३३, रा.…
उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती शिल्प परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती अपेक्षित…
Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”
– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन परिमंडळ – सहा महिन्यांत पाषाण–सांगवी वीजवाहिनीचे काम सुरु होणार – रावेत आणि गहुंजे…
सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त
चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी एकूण दोन लाख ९५ हजार रुपये किमतीची पाच वाहने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. राज संतोष बापर्डेकर (२३,…
गायीला गुंगीचे इंजेक्शन, कारमध्ये टाकून पलायन; पिंपरी पोलिसांनी उलगडले ‘कुर्ला कनेक्शन’ वैभवनगरातील गाय चोरीचा तपास वेगात; सीसीटीव्हीच्या आधारे संशयित ताब्यात, आंतरजिल्हा टोळीवर पोलिसांची नजर
पिंपरी-चिंचवड : पिंपरीगावातील वैभवनगर परिसरात घडलेल्या गाय चोरीच्या गुन्ह्याचा पिंपरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत महत्त्वाचा धागा उलगडला आहे. गायीला गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले आणि कारमध्ये टाकून पसार झालेल्या टोळीचे थेट मुंबईतील कुर्ला कनेक्शन…
अमली पदार्थ बाळगणार्या तरुणावर गुन्हा
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – गहूंजे गावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे अमली पदार्थांची विक्री करणार्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई 28 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलीस हवालदार सचिन बबनराव काचोळे…
तडीपार गुंडाला लोखंडी कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला कोयत्यासह अटक केली. ही कारवाई 28 जुलै रोजी सायंकाळी जुनी सांगवी येथे करण्यात आली. पोलीस हवालदार शैलेश गुलाब मगर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अक्षय दशरथ…
आरएमसी मिक्सर वाहनांना दिलासा; वाहतूक प्रवेशबंदीत अंशतः शिथिलता २९ जुलैपासून महिनाभर प्रायोगिक अंमलबजावणी; सुरक्षा नियमांचे पालन बंधनकारक
पिंपरी-चिंचवड : शहरातील आरएमसी (रेडी मिक्स काँक्रिट) मिक्सर वाहनांच्या वाहतुकीबाबत पोलीस वाहतूक शाखेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरएमसी असोसिएशनसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रवेशबंदीच्या वेळेत अंशतः शिथिलता देण्यात आली असून, हा निर्णय २९ जुलै २०२६ पासून…
पिंपरीगावातून मध्यरात्री गायीची चोरी; तिघा चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद वैभवनगर परिसरातील घटना; २० हजारांची गाय लंपास, पिंपरी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
पिंपरी-चिंचवड : पिंपरीगावातील वैभवनगर परिसरातून मध्यरात्री तीन अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावरून गाय चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. अवघ्या काही मिनिटांत सुमारे २० हजार रुपये किमतीची गाय घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तीन…
Pimpri-Chinchwad-अंमलीपदार्थ मुक्त शहरासाठी पोलिसांचा डिजिटल संवाद ४५ हजार नागरिकांचा सहभाग
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अंमलीपदार्थमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने डिजिटल माध्यमातून अभिनव उपक्रम राबविला. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी…