EPFO ची मोठी घोषणा! आता PF चे पैसे अवघ्या 3 दिवसांत खात्यात; 8 कोटी नोकरदारांना मोठा दिलासा
नवी दिल्ली : देशातील सुमारे 8 कोटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सदस्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) PF खात्यातील पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या…
भारत-ऑस्ट्रेलिया सामना आज ‘करा किंवा मरा’; उपांत्य फेरीसाठी भारतासमोर मोठे आव्हान
महिला टी-२० विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अत्यंत महत्त्वाचा सामना रंगणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असा असून, उपांत्य फेरीतील आशा कायम ठेवण्यासाठी विजय अत्यावश्यक आहे. भारताने आजचा सामना जिंकला तर उपांत्य…
‘पोलिओमुक्त भारत’साठी प्रत्येक पालकाने पुढे यावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आवाहन
‘पोलिओमुक्त भारत’ हे आपले सामूहिक ध्येय असून, प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लशीचे दोन थेंब पाजून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती येथे केले. राज्यभर…
लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये अमृता फडणवीस यांचा गौरव
देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनापूर्वी, अमृता फडणवीस यांचा लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार लॉर्ड रामी रेंजर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना शुभेच्छा…
New Delhi-भारत-पाकिस्तानचे दोन महामुकाबले अवघ्या चार दिवसांत; क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला
नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातील सर्वात रोमांचक प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये लवकरच दोन हाय-व्होल्टेज सामने रंगणार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने अवघ्या चार दिवसांच्या अंतरात खेळवले जाणार असल्याने क्रिकेट चाहत्यांची…
मॉरिशसमध्ये आयएनएस तरकशचे आगमन; सागरी सहकार्याला नवी चालना
लुईस : भारतीय नौदलाची अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका आयएनएस तरकश २० जून २०२६ रोजी आपल्या नियमित मोहिमेदरम्यान मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे दाखल झाली. या भेटीमुळे भारत आणि मॉरिशस यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ होणार आहे. या दौऱ्यादरम्यान…
New Delhi-इराण-इस्रायल तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात उसळी; जागतिक बाजारपेठेत चिंता.
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी करारावर स्वाक्षरी केल्याचा दावा केला असला, तरी इराण आणि इस्रायलमधील तणाव अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. हिजबुल्लाकडून इस्रायलवरील हल्ले सुरू राहिल्यास…
New Delhi-देशभरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे आज देशभरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि जनसहभागातून साजरा करण्यात आला. यावेळी योगाच्या माध्यमातून सर्वांगीण आरोग्य, निरोगी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन…
New Delhi-मोदींचं फ्रान्सच्या शाही हॉटेलमध्ये वास्तव्य! एका रात्रीचं भाडं ऐकून लागेल शॉक
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौऱ्यावर असून त्यांच्या मुक्कामासाठी निवडलेले ‘ले नेग्रेस्को’ (Le Negresco) हे आलिशान हॉटेल सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. हे हॉटेल फ्रान्समधील नीस (Nice) शहरातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले असून…
chennai-विद्यार्थ्यांसाठी पोषणाचा हातभार; तामिळनाडूच्या नाश्ता योजनेची देशभरात चर्चा
चेन्नई(chennai) :विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शाळांमध्ये पौष्टिक आहार उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रिकाम्या पोटी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याने शालेय पोषण योजनांचे…