आरोपी विरकाचे घर अनधिकृत असल्याचं सांगत ,24 तासात स्वतःहून घर पाडा ,अन्यथा बांधकाम जमीनदोस्त केल्या जाण्या संदर्भात महापालिकेनं बजावली नोटीस
-पिंपरी चिंचवड विषारी दारू कांडातील दारू विक्रेता आरोपी गुरुमंगलसिंग कर्नलसिंग विरका च्या घरावर चालणार बुलडोझर
