लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये अमृता फडणवीस यांचा गौरव

देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनापूर्वी, अमृता फडणवीस यांचा लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे विशेष सत्कार करण्यात आला.

हा सत्कार लॉर्ड रामी रेंजर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना शुभेच्छा देत सन्मानित करण्यात आले. हा सोहळा अत्यंत गौरवपूर्ण आणि संस्मरणीय ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *