Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

ताम्हिणीजवळ दरड कोसळली; तीन घरे मातीखाली, सुदैवाने जीवितहानी टळली

By Sumedh Chapalgaonkar
July 7, 2026 1 Min Read
0

मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्टेशन हद्दीतील ताम्हिणी परिसरातील निवे ग्रामपंचायतीअंतर्गत सारोळे–दावडी (महसुले गाव, निवे) येथे डोंगर उतारावरील उत्खननामुळे मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात स्लाइडिंग झाले. दरड कोसळलेल्या ठिकाणाच्या डोंगराच्या खाली काही झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र, अतिवृष्टीमुळे धोका लक्षात घेऊन तेथील रहिवाशांनी यापूर्वीच सुरक्षितस्थळी स्थलांतर केले होते.
दरड कोसळल्यानंतर रस्त्याच्या खालच्या बाजूस असलेली घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेली तीन घरे मातीखाली दबली. ही घरे रिकामी असल्याने कोणतीही मनुष्यहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच एमएसआरडीसीच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. परिसरात आणखी दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो ओळ – ताम्हिणीजवळ उत्खननामुळे दरड कोसळली; तीन घरे मातीखाली, सुदैवाने जीवितहानी टळली

चौकट – दरड कोसळलेल्या ठिकाणी पाहणी करून प्राथमिक माहिती घेतली असता कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजत आहे पावसाचा जोर कायम असून त्याठिकाणी मदत कार्य मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असून लवकरात लवकर मदत कार्य सुरु होईल नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करून सुचनेचे पालन करावे

तहसीलदार मुळशी
विजयकुमार चोबे

चौकट – कोलाड ताम्हिणी रस्ता सध्या बंद करण्यात आला आहे पोलिसांनी या रस्त्यावर वाहने येणार नाही याची खबरदारी घेतली आहे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

पौड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Next

पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त ५१ अधिकारी, साडेतीन हजारांहून अधिक अंमलदार, एसआरपीएफ तुकड्या तैनात

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme