पॉक्सो गुन्ह्यातील आरोपी कर्नाटकातून जेरबंद खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई; दहा वर्षांपासून देता होता पोलिसांना गुंगारा
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उल्लेखनीय कारवाई करत तब्बल दहा वर्षांपासून फरार…
