देशातील आयआयटींमध्ये तब्बल ४,८०४ प्राध्यापक पदे रिक्त; २३ संस्थांपैकी ३८ टक्के पदे भरलीच नाहीत
नवी दिल्ली : देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मोठ्या प्रमाणावर विस्तार करत असतानाच प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला आहे. आयआयटी परिषद (IIT Council) आणि सरकारी नोंदींनुसार, देशातील २३ आयआयटींमध्ये मंजूर असलेल्या १२,४९८…