शाहूनगरमध्ये झाडाची भलीमोठी फांदी रस्त्यावर कोसळली; वाहतूक काही काळ ठप्प चिखली अग्निशामक दलाची तातडीची धाव; मोठा अनर्थ टळला
पिंपरी–चिंचवड : शाहूनगर परिसरातील बीआरटी मार्गालगत रविवारी रात्री झाडाची मोठी फांदी अचानक तुटून रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.…
