Pimpri chinchwad crime – अल्पवयीन चोरट्याने हिसकावली साडेचार लाखांची सोनसाखळी
पिंपरी, दि. २७ (pimpri chinchwad crime) – महाळुंगे येथील घाटे वस्ती परिसरात दुचाकीवरून आलेल्या अल्पवयीन चोरट्याने एका व्यक्तीच्या गळ्यातील सुमारे चार लाख ४४ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी खेचून नेली. ही घटना गुरुवारी (दि. २६ मार्च) रोजी दुपारी पावणे…