पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) : महाळुंगे इंगळे येथील घरफोडी करून चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना यश मिळाले आहे. बिहार, मुंबई आणि बंगळुरूपर्यंत पाठलाग करत पोलिसांनी आरोपींना…