आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटी रक्कम अपहार प्रकरणात ,चार जणांना चौकशी नोटीस जारी, देवस्थान कोणालाही पाठीशी घालणार नाही, पालखी सोहळा प्रमुख, ॲड.राजेंद्र उमाप,यांचे पत्रकार परिषदेत आश्वासन
आळंदी: माऊली मंदिरातील देणगी पेटीतील रकमेचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्या नंतर आळंदी संस्थाननी तात्काळ संबंधित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे आळंदी संस्थान या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचे पालखी सोहळा…