जुन्या वादातून तरुणावर रॉडने जीवघेणा हल्ला
पिंपरीतील भाटनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) पहाटे ४:४५ वाजण्याच्या सुमारास भाटनगरमधील गिरजुबाबा मंदिराजवळ घडली. या प्रकरणात राज महेश कजानिया (२४, निराधार नगर,…