अमरनाथ गुहेतील नैसर्गिक हिमलिंग वेगाने वितळत आहे; वाढत्या तापमानाचा परिणाम, तरीही यात्रा नियोजित वेळेनुसारच
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेतील नैसर्गिक हिमलिंग यंदा अपेक्षेपेक्षा वेगाने वितळत असल्याने भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. हिमालयीन…
