Uncategorized

Pune-पुरंदर विमानतळ भूसंपादनाला वेग; ७५ टक्के शेतकऱ्यांची संमती, एक हजार कोटींचा मोबदला वितरित

पुणे(pune) : राज्यातील महत्त्वाकांक्षी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला मे महिन्यात औपचारिक सुरुवात झाल्यानंतर प्रकल्पाला वेग आला आहे. आतापर्यंत…