राजकीय

अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण

मुंबई : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण…