Mumbai-‘भाडे के टट्टू’ वादावरून अंजली दमानिया यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार; “अहंकार… फक्त आणि फक्त अहंकार”
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेवरून विधानसभेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांचा “भाडे के टट्टू” असा उल्लेख केला. तसेच, पैसे घेऊन सोशल मीडियावर…