दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर हल्ला
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – दारू पिण्यासाठी ५०० रुपये न दिल्याच्या रागातून तीन जणांच्या टोळक्याने एका तरुणाला विटा आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. १८ मे) रोजी मध्यरात्री १२.३० वाजताच्या दरम्यान बोपखेल येथील गणेश…