Mumbai-मा. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी BJS वाघोलीच्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान
मुंबई(mumbai)-भारतीय जैन संघटना (BJS) संचालित वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या (WERC) गेल्या ३२ वर्षांच्या प्रवासात घडलेल्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ महाराष्ट्राचे…
