भात लावणीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा आढळला मृतदेह
भात लावणीसाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या एका महिलेचा मृतदेह मुळशी धरणाच्या पाण्यात आढळून आला. महिलेचा मृतदेह बुधवारी (२९ जुलै) सकाळी बाहेर काढण्यात आला. सुनीता हेलम (५५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सुनीता या त्यांच्या घरातून मागील आठ दिवसांपूर्वी…