pimpri chinchwad crime – कारचालकाने गॅस सिलेंडर फेकून मारला
पिंपरी, दि. २७ (pimpri chinchwad crime) – महाळुंगे येथील निघोजे परिसरात भरधाव कार चालविणाऱ्या चालकाने वादातून एका व्यक्तीवर गॅस सिलेंडर फेकून मारला. तसेच दगडाने मारहाण केली. ही घटना घटना बुधवारी (दि. २५ मार्च) रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. स्विफ्ट कार…