बारा रुपयांच्या थकीत गॅस बिलाच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – अवघ्या बारा रुपयांसाठी गॅस कनेक्शन कापले जाईल अशी भीती दाखवून अज्ञात सायबर चोरट्याने चिखली येथील एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्डमधून एक लाख ५८ हजार ८०० रुपये लंपास केले. ही घटना चिखलीतील नेवाळे वस्ती येथे ६ मे २०२६ रोजी…