क्राईम

Dehu-उसने पैशांच्या वादाची रक्तरंजित अखेर! देहूगावात लहान भावाकडून सख्ख्या भावाचा चाकूने खून कर्जदारांच्या तगाद्यामुळे घरात पेटला वाद; रागाच्या भरात छातीत वार, देहूरोड पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

देहू : उसने घेतलेल्या पैशांच्या परतफेडीवरून सुरू झालेला कौटुंबिक वाद अखेर रक्तरंजित ठरला. कर्जदारांच्या सततच्या तगाद्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झाले…