Delhi-विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईवरून सपा खासदार इकरा हसन यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षाच्या खासदार इकरा हसन यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी आले असताना त्यांच्यावर लाठीमार करण्यात आल्याचा…