महावितरणचा पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा; मान्सूनपूर्व कामे आता सकाळी ७ ते ११ दरम्यानच!
उन्हाच्या तडाख्यामुळे मुख्यालयाचे निर्देश; दुपारी वीज खंडित होण्यापासून सुटका पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील वाढत्या तापमानाचा विचार करून महावितरणने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. पावसाळ्यापूर्वीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे…