चालकाने केला १०.५४ लाखांच्या साहित्याचा अपहार
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – ट्रान्सपोर्ट कंपनीत आयशर टेम्पोवर चालक म्हणून कामाला असलेल्या चालकाने कंपनीच्या १० लाख ५४ हजार ९२९ रुपये किमतीच्या फिनोलेक्स केबल बॉक्सचा अपहार केला. ही घटना ५ ते ७ मे दरम्यान ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली. विजय…