देश

delhi-ओमानमधील जहाज हल्ल्यानंतर भावनिक वळण; युद्धाचं समर्थन करणाऱ्या वडिलांची मुलाचा शेवटचा चेहरा पाहण्यासाठी आर्त हाक,

(delhi)नवी दिल्ली : ओमानच्या समुद्री हद्दीत झालेल्या जहाजावरील हल्ल्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय खलाशी आदित्य शर्मा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला…