Mumbai-विधानभवनात प्रथमच ‘फेस रेकग्निशन’द्वारे प्रवेश; पावसाळी अधिवेशनापासून छापील पास बंद
मुंबई(mumbai) : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून २०२६ पासून सुरू होत असून, यंदा प्रथमच विधानभवन प्रवेशासाठी छापील प्रवेशपत्रिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी ‘ई-प्रवेश प्रणाली’अंतर्गत चेहरा पडताळणी (Face Recognition) पद्धतीने…