mumbai-“बारा वर्षांनंतरही पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत”; संजय राऊतांचा टोला, ट्रम्प यांच्या अभिनंदनाचा संदर्भ देत सवाल
मुंबई(mumbai) : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधत पत्रकार परिषदांच्या मुद्द्यावरून टीका…
