Pimpri chinchwad crime-दापोडीत तरुणांवर जीवघेणा हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा
पिंपरी, दि. २७ (Pimpri chinchwad crime) – दापोडी येथील जयभीम नगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून सहा जणांनी एकत्र येत दोन तरुणांवर लोखंडी रॉड, बांबू व बिअरच्या बाटल्यांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. २५ मार्च) रोजी…