पिंपरी-चिंचवड

​चिखलीत ‘बिबट्या’ची दहशत! चिंचेचा मळा परिसरात नागरिकांची धावपळ; वनविभाग आणि पोलिसांकडून शोधमोहीम

​पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात बुधवारी दुपारी एका ‘बिबट्या सदृश्य’ प्राण्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. चिखलीतील चिंचेचा मळा…