माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त सदस्यपदी नियुक्ती
मुंबई : राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची लोकायुक्त या न्यायिक संस्थेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून आता त्या अधिकारी व लोकप्रतिनिधींविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींच्या तपास…