pimpri chinchwad-शेअर बाजाराच्या नावाखाली ३५ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १० (pimpri chinchwad) – हिंजवडी परिसरात शेअर मार्केटमध्ये चढ्या परताव्याचे आमिष दाखवून एकाची ३५ लाख ६ हजार ५३९ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना हिंजवडी फेज १ मधील अशोक मेडोज सोसायटीत घडली. अंकित एम. डी. माथुर (वय ३९, रा. अशोक…