पवना धरणातून पाण्याचा विसर्ग; रावेतमध्ये पाणीपातळी बदलणार ४०० क्युसेकने सोडणार पाणी; दुपारी जलविद्युत केंद्रातून अतिरिक्त विसर्ग
पिंपरी–चिंचवड पवना धरणातून बुधवारी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. या विसर्गामुळे रावेत परिसरातील पाणीपातळीत बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पवना उपविभागाच्या सूचनेनुसार…