“मी रोज मैदानात आहे, कोणाला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही” ; आदित्य ठाकरेंचे फुटीर खासदारांना प्रत्युत्तर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही फुटीर खासदारांकडून करण्यात आलेल्या टीकेला आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पक्षप्रमुख…
