Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित
मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील मोठी कारवाई करत जिमी बॉयशी संबंधित बिम्बो ब्रिस्टल बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच वैध परवान्याविना व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या आणखी चार…