Baramti-अजितदादांबद्दल ते वाक्य बोलणं भोवलं! राष्ट्रवादीतून हाकलल्यानंतर आता नगरसेवक पदही जाणार?
(Baramati)-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या बारामतीतील एका नगरसेवकाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षविरोधी भूमिका आणि सार्वजनिकरित्या केलेल्या…
