Uncategorized

Delhi-पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोदी निवासस्थानाबाहेर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांचे धरणे आंदोलन

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू…