नवले पुलावर भीषण विचित्र अपघात; दोन कंटेनरच्या दरम्यान पिकअप चिरडली, चालकाचा जागीच मृत्यू
पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील मृत्यूचा सापळा बनलेल्या नवले पुलावर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. दोन भरधाव कंटेनरच्या मध्ये पिकअप गाडी चिरडली गेल्याने पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला…