delhi-NEET 2026 परीक्षार्थ्यांसाठी मोठा दिलासा; परीक्षेचा कालावधी 180 ऐवजी 195 मिनिटांचा, रफ कामासाठीही वाढवली पाने
नवी दिल्ली(delhi) : राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने NEET-UG 2026 परीक्षेला बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 21 जून…
