pimpri chinchwad-कुदळवाडीतील भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशामक दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल
पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad)-कुदळवाडीतील भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशामक दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल.डायमंड चौक परिसरात पहाटेची घटना; अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात, कारण अद्याप अस्पष्ट. चिखलीतील कुदळवाडी परिसरातील डायमंड चौक येथे…