pimpri chinchwad-मोबाइल पासवर्ड चोरून मजुराच्या खात्यातून ५० हजार लंपास
पिंपरी, दि. १० (pimpri chinchwad) – एका मजुराच्या मोबाइलचा पासवर्ड आणि फोन पे चा वापर करून त्याच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये चोरले. ही घटना मावळ तालुक्यातील चांदखेड परिसरात मंगळवारी (दि. ७ एप्रिल) रोजी घडली. जितराम बुनकर (वय ३९, रा. चांदखेड,…