नवीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून स्वागत; न्यायाधीश व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची बारची मागणी
पुणे जिल्ह्याचे नव्याने नियुक्त झालेले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. ए. टी. वानखेडे साहेब यांची पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स…
