Mumbai-‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पुनर्रचनेवर भर; युवक, महिला आणि इन्फ्लुएन्सर्सचा सहभाग वाढविण्याचे निर्देश
मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियान आणि राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेसंदर्भात पर्यावरण व…
