राजकीय

mumbai-इकडे भाजप नगरसेवकाची पोलिसांत तक्रार, तिकडे प्रसाद वेदपाठकांची मनसे नेते अविनाश जाधव यांच्याशी भेट; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई(mumbai) : सार्वजनिक ठिकाणी जैन समाजाच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात भूमिका घेत चर्चेत आलेले प्रसाद वेदपाठक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.…