mumbai-‘मिशन मेरिट आणि STEM कॉन्फरन्स 2026’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; मनपा शाळांमध्ये तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर भर
मुंबई(mumbai) : बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिशन मेरिट आणि STEM कॉन्फरन्स 2026’…
