mumbai-‘लोक मंदी, मंदी बोलत बसलेत, पण भारत 94 टक्के कर्ज एका दिवसात फेडू शकतो’; देवेंद्र फडणवीस यांचे अर्थव्यवस्थेवर भाष्य
मुंबई(mumbai) : देशाच्या आर्थिक स्थितीवर विरोधकांकडून सातत्याने व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंतेवर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या आर्थिक ताकदीचा…
