Pimpri-Chinchwad-दोन लाखांच्या खंडणीसाठी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – तुझ्यामुळे माझ्या पान टपरीवर कारवाई केली. त्यामुळे तू मला दोन लाख रुपये दे, नाहीतर मी तूला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत नगरसेवक हर्षल ढोरे यांच्याकडे खंडणीची मागणी केली. ही घटना २६ जुलै रोजी सायंकाळी जुनी सांगवी…